सात जागतिक आश्चर्यांची नवलाई
पुणे : पॅरिसला न जाता भारतात, अगदी पुण्यात आयफेल टॉवरसमोर उभे राहून सेल्फी काढायचा आहे का? पिसाचा कललेला मनोरा (इटली), ईजिप्तमधलं विशाल पिरॅमिड आणि जागतिक पातळीवर मान्यताप्राप्त आश्चर्य मानल्या जाणाऱ्या अशा सात वास्तू पहायला सहकारनगरमध्ये चला. (नीला शर्मा )